पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

'बजरंगी भाईजान'ने दिले चिमुकल्या 'ओवी'ला जीवदान

इमेज
सलमान खान. बॉलिवूडचा सुपरस्टार असणारा सलमान. खाजगी आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमुळे  समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेला हा, खानपुत्र. काळवीट शिकार प्रकरण असो वा बेदरकार वाहन चालवून लोकांना ठार करणे, असो गेल्या काही वर्षांत सलमानचे खाजगी आयुष्य बऱ्यापैकी मलीन झाले आहे. मात्र, या सलमान खानच्या आत, एक संवेदनशील माणूस लपला आहे. हा मानवतेचा पुजारी आपल्या बिइंग ह्युमन फाऊंडेशनमार्फत अनेक गरजवंताचा त्राता झाला आहे, याकडे समाज दुर्लक्ष करताना दिसतो. आतापर्यंत सलमान त्याच्या उद्दाम, उद्धट, बेफिकीर आणि रागीट स्वभावाचा माणूस म्हणून चर्चिला गेला आहे. याविरुद्ध सलमानमधील एक हळवं व्यक्तीमत्व अभावानेच कुणाला बघायला मिळत आहे. सध्या याची प्रचिती घेतली आहे ती एका चिमुरडीला. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुडी गावातल्या शेतकरी कुटुंबातील मुलीला सलमान खानमुळे जीवदान मिळालं आहे.  मुडी गावात प्रमोद सूर्यवंशी हा तरुण शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतो. त्याला ओवी नावाची ६ महिन्याची मुलगीदेखील आहे. परंतु ही चिमुकली ओवी, ह्रदयरोगाने पीडित आहे. अगदी लहानग्या वयात तिला भयंकर आजार जडल्याचे कळल्यावर तर प्...

आई

आई तुझ्याविषयी काय बोलू तुझं वर्णन मी काय करू कोणती तुला देऊ उपमा मला समजत नाही आज मला तुझ्यापासून दूर खरंच करमत नाही तुला डोळे भरुन पाहावंसं वाटतं तुझ्या कुशीत मला शिरा...

भास हा

मी जगतो आहे की आहे जगण्याचा भास हा मी रमतो आहे की होतो रमण्याचा भास हा श्वास कधी अडावा अन कंठ तेव्हा दाटून यावा आठवणींनी मनाच्या तळात सारा पसारा करावा गोंधळलेले मन ही अजून ...

बसस्टॉप - प्रिक्वेल

सीन १ स्थळ : बस स्थानक पात्र : मुलगी १, मुलगी २ (कॉलेजला जाणाऱ्या मुली) मुलगी १ : शी बाई ! अजून कशी येत नाही बस, रोज इतका उशीर नसतो होत ना ? मुलगी २ : तू कशाला डोक्याला शॉट लावून घेत...

ममता

जबसे देखा है तुम्हे तुम्हे ही देखता चला आ रहा हु... दिन शुरु हुवा, तुम्हारी हसी मिल गयी उसका हाथ थामे झूम उठा मेरा दिल मुझे भी अपने संग हसाया मै जैसे मुरझासा गया था तुम्हारी हसी ...

बसस्टॉप

बसस्टॉप बसस्टॉप हा बसने प्रवास करणाऱ्यांच्या आयुष्यात अनेक अनुभव आणत असतो. मी मागे पुण्याहून येताना शिवाजीनगर बस स्टॅन्डला थांबलो होतो. एक प्रेमी युगल बसलेलं, ना कुठं ...