पोस्ट्स

#nurse day लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

परिचारिका दिन विशेष

जागतिक परिचारिका दिन विशेष – विशाल लोणारी      परिचारिका महाविद्यालय, माहिती नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परिचारिका महाविद्यालय आहे. परिचारिका महाविद्यालयात एकूण परिचारिकांची संख्या ही सुमारे शंभर आहे. महाविद्यालयात दोन कोर्सेस शिकवले जातात. यात पाठ्यअभ्यासक्रम तसेच कार्यानुभव अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम घेतला जातो. अभ्यासक्रमात जनरल नर्सिंग हा तीन वर्षाचा डिप्लोमा आहे. यासाठीची पात्रता ही विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण अशी आहे. सध्या या अभ्यासक्रमसाठी २ मुले आणि १८ मुळी अशी एकूण वीस पटसंख्या आहे. याचसोबत एएनएम हा दोन वर्षांचा बेसिक अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. या कोर्ससाठीही २० विद्यार्थिनीनी प्रवेश घेतला आहे. परिचारिका महाविद्यालयात शरीर विज्ञानशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, शल्यचिकित्सा, प्रसुतीशास्त्र आदी वैद्यकीय महाविद्यालयात असणारे सर्व विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. या महाविद्यालयातच मेस आणि हॉस्टेलची सुविधा देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयात रॅगिंग विरोधी समिती, सल्ला समिती कार्यरत आहेत.    कोट : महाविद्यालयात परिचारिकांसाठी १२ मे पासून...