पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

इनबॉक्समधून मनात डोकावणाऱ्या मेसेजचा ‘मेसेज बॉक्स’

इमेज
प्रेम. दोन मनांना जुळवणारी एक अलवार भावना. सोशल मीडिया अन मोबाईल आल्यापासून माणसे एकमेकांशी पटकन जोडली जातात. पण, त्यांची मनं मात्र जुळतातच असे नाही. मग, त्यांच्यात फक्त सुसंवाद घडू शकतो. एकमेकांची काळजी केली जाऊ शकते, मात्र ते प्रेमापोटीच असेल असे नाही. दोन व्यक्तींचे एकमेकांवर प्रेम जडण्यासाठी त्यांच्या काही गोष्टींत साम्य असावे लागते, तर काही या वेगळ्या असायला लागतात. याहीपलिकडे प्रेम हे सहवासातून जास्त निर्माण होत जाते. त्यात आभास कमी अन वास्तवातल्याही भेटी-गाठी जास्त व्हायला लागतात. तेव्हाच निखळ प्रेम दोन ह्रदयांत भावनांच्या रूपाने जन्म घेते. खरंतर भावनाशून्य व्यक्तीही कधीकधी प्रेमात पडू शकते. इतकी आकृष्ट करण्याची ताकद या नाजूक भावनेत आहे. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे, नुकतंच वाचलेलं एक पुस्तक, “ मेसेज बॉक्स ”   शंतनु गोटे या तरूण लेखकाने ही दीर्घकथा लिहिली आहे. तर, नभ प्रकाशन तिचे पुस्तकरूपात प्रकाशन करणार आहेत. मोबाईलवर आलेला एक एसएमएस कशाप्रकारे निहालचे आयुष्य बदलून टाकतो. अन, स्वराचे प्रेम मिळवण्यासाठी आंधळेपणाने धडपडणारा निहाल कसे स्वतःचे आयुष्याला कलाटणी देत यशाचा मार्ग ...