मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर
(वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब)
"सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात."
काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच.
म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..
काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात. तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात.
या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशिरापर्यंत काम करता येईल. त्यांचा लूक आणि डिझाइनही स्लिम आहे. सध्या या आकर्षक व मल्टीटास्किंग लॅपटॉप वर Amazon वर आकर्षक डिस्काउंट ऑफर मिळत आहे तरी या संधीचा अवश्य लाभ घ्या.

हा लॅपटॉप अतिशय पातळ आणि हलका आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD रिझोल्यूशन अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. हे लॅपटॉप प्रीलोडेड Windows 10 Home आणि Microsoft Office & Student 2019 सॉफ्टवेअरसह येते. तुम्ही या लॅपटॉपला एक्सटर्नल डिव्हाईसेस सहज कनेक्ट करू शकता. हा लॅपटॉप खूपच स्लिम आहे. आजच आकर्षक डिस्काउंट ऑफरसाठी Amazon वर हा लॅपटॉप ऑर्डर करा.
स्लीक डिझाइन असलेला हा लॅपटॉप सर्वोत्तम मानला जात आहे. यात इंटेल कोर i3 प्रोसेसर आहे. जर तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी लॅपटॉप घ्यायचा असेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. या लॅपटॉपवर तुम्ही सहजपणे मल्टीटास्किंग देखील करू शकता. या लॅपटॉपमध्ये 512GB चे हेवी SSD स्टोरेज देखील उपलब्ध आहे. Amazon वर सध्या या लॅपटॉपवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे, त्वरित लाभ घ्या.





8GB RAM सह येत असलेला हा लॅपटॉप अतिशय उत्तम आहे. हा 14 इंच फुल एचडी आयपीएस मायक्रो एज डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये प्रीलोडेड विंडोज 11 आणि एमएस ऑफिस सॉफ्टवेअर देखील उपलब्ध आहे. त्याचे Radeon ग्राफिक्स देखील अप्रतिम आहेत. कमी प्रकाशातही काम करण्यासाठी यात बॅकलिट कीबोर्ड दिलेलं आहे.
तुम्ही हा अत्याधुनिक लॅपटॉप अभ्यास आणि काम, अश्या दोन्ही गोष्टीसाठी वापरू शकता. या लॅपटॉपचे वजनही फक्त १.७ किलोग्रॅम आहे. तुम्ही याला तुमच्यासोबत सहज कुठेही कॅरी करू शकता. या उत्कृष्ट लॅपटॉपची स्क्रीन साईज 15.6 इंच आहे. ज्यामध्ये फुल एचडी व्हिडिओ क्वालिटी सपोर्ट देखील उपलब्ध आहे. हा लॅपटॉप 16GB रॅम + 512GB स्टोरेजसह येतो. Amazon वरून घरबसल्या हा लॅपटॉप ऑर्डर करून तुम्ही यावर मोठी बचत करू शकता.



हा लॅपटॉप टॉप युजर रेट केलेल्या आणि नवीनतम वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या लॅपटॉपची रचना खूपच पातळ आणि वजनाने हलकी आहे. हा लॅपटॉप इंटिग्रेटेड ग्राफिक्स आणि हाय स्पीड प्रोसेसरसह येत आहे. हा लॅपटॉप कठीण कामही अतिशय सोपे करतो. त्याचा प्रोसेसर देखील स्मूथ आणि लॅग फ्री प्रोसेसिंग आहे. या लॅपटॉपमध्ये 16 इंच स्क्रीन देखील आहे. तुम्ही हा लॅपटॉप लगेचच Amazon वरून ऑर्डर करून आकर्षक डिस्काउंट ऑफर्सचा लाभ घ्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा