विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

The India way : Strategies for an unvertain world - S. Jayshankar

The India way : Stra tegies for an uncertain world

परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर लिखित पुस्तक #TheIndiaWay पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध होत आहे.

The India Way: Strategies for an Uncertain World


पुस्तक ओळख :- २००८ सालच्या आर्थिक मंदीपासून ते २०२० च्या कोरोना महामारी काळात जगाने अनोख्या स्थित्यंतरे बघितली.

राज्यशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्यांनी जरूर घ्यावं असे हे पुस्तक आहे. येत्या ४ सप्टेंबरपर्यंत प्री-बुकिंग डिस्काऊंट किंमत ₹ ५५९ इतकी आहे

वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे :-  आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे नियम, कायदे आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर बदलत होते. यामुळे भारताने या काळात सकारात्मक दृष्टीकोन प्रस्थापित करत अनेक मोठ्या व बलशाली देशांसोबत हितसंबंध जोपासणे गरजेचे आहे. भारताला शेजारील राष्ट्रांकडेही धाडसी व  कलुषित नसणारा दृष्टिकोन तयार करणेही आवश्यक आहे. भारताच्या क्षमतेबद्दल आता जगासही खात्री पटू लागली आहे.  जागतिक उलथापालथ घडणाऱ्या या युगात भारताकडून सगळ्यांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. जगावर नावलौकिक, कुशल नेतृत्व जर करायचं असेल तर अनेक विकसित राष्ट्रांचे ध्येय्य हे आता भारताची सोबत मिळवणे हेच आहे. भारत हा महासत्ता म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली आहे.

भारतासाठीच्या या सर्व संधी, आव्हाने यांचे विश्लेषण भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सदर पुस्तकात केले आहे. भारताला महाशक्ती बनवण्यासाठी संभावित धोरण काय आखले पाहिजे याबद्दची प्रतिक्रियाही त्यांनी यात दिली आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचं विकसित बअढळ स्थान निर्माण करण्यासाठीचे आवश्यक उपायांची चर्चाही यात करण्यात आली आहे

कोरोनापासून सुरक्षित राहा, पुस्तक केवळ या लिंकवरूनच खरेदी करा

१) स्पर्शविरहित डिलिव्हरी तरी कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध

२) प्री-बुकिंग असल्याने प्रकाशित झाल्यावर किंमत वाढली किंवा स्टोक एक दिवसात जरी संपला तरी तुम्हाला मात्र पुस्तक उपलब्ध होणारच

३) याशिवाय अमेझॉन शॉपिंग कुपन वापरून तुम्ही ७० ते ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळवून पुस्तक खरेदी करू शकतात. यासाठीच्या अटीशर्ती या चेकआऊट करताना आपल्याला अमेझॉनवर उपलब्ध होतात.

४) तेव्हा, घरी राहा - सुरक्षित राहा आणि वाचन करत राहा

#congratulationssir #theindiaway #1BestSeller #amazonbooks #amazonbookstore #ExternalAffairsMinister #SJayshankar #trendingbooks #indianlitreature #indianculture #indiancultureandhistory #IndianEconomy 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका