विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

नाशिक आणि नागरिक

सिंहस्थ हा आलम हिंदु लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. हिंदू असल्याने माझ्यात पिढ़ीजात या कुंभमेळा विषयी आदर असलाच पाहिजे. तसे न दिसल्यास मी इतर धर्मीय लोकांचे गोडवे गातोय असे कदाचित लोक म्हणतील आणि एका हिंदूलाच त्रासही देतील. पण माझ्यासाठी मुद्दा हा केवळ श्रद्धेचा नाही. या महा उत्सव साजरा करण्यासाठी केली जाणाऱ्या तयारी, त्यात गोवलेल भ्रष्ट आचरण, राजकारण यांची चीड यावी अशी परिस्थिती उभी राहिली आहे हा आहे. याचा शोध हा घेतला जायला हवा आहे. सिंहस्थपुर्वीचे नाशिक आणि त्या नंतरचे नाशिक यातला पर्यावरणीय समतोल कसा सांभाळला जाईल यावर खरे तर चर्चा घडायला हवी आहे.

प्रस्तुत मुद्यांवर जागृत होण्याची गरज असताना काही लोक मात्र या गोष्टीला आडकाठी करताय अन त्यांच्या वागण्याचे समर्थन अनेक वेगवेगळी नावांनी केले जाते. अनेक ठोकताळ बांधत भलेबुरे आरोपांच्या बळच फडशी पाडले जाते. केवळ रागापायी माणूस मोठा न करता त्याचा धर्म जात पंथ याचे अफाटीकरण करून.

हे असे घडवणाऱ्या शक्ती, राजकीय, आर्थिक फायद्यासाठी त्यांना पाठीशी घालणारा मीडिया, तसेच फायदा करुन घेणारे उद्योजक ही सगळी परिस्थिति अशी असताना याविरुद्ध एका पत्रकाराचा सत्य शोधन्याचा अट्टाहास, जिद्द या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे ' नागरिक'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग