विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने

लिव-इन

लिव-इन. ही संकल्पना खूप कोती वाटते. बघा, ना एकत्र तर रहायचं मात्र एकदम स्तिमित. जोडीदारावर प्रेम हे करायचं पण ते  स्वतःच्याही नंतर, तीच गत नात्यांतील विश्वासाची होते आहे. आपल्या आईवडिलांनी जर असा विचार केला असता आणि आपला जन्मच होऊ दिला नसता तर. कुठून आणली असती, चॉइस जगण्याची, मनमानी वागणे, खाणे-पिणे, भटकणे पण शेवटी खोलीच्या एका टोकाला तो, एका टोकाला ती. हे कसे काय योग्य म्हणू शकतोय आपण ? हा सुसह्य मार्ग नव्हे सहजीवनाचा.

लिव-इनमध्ये राहणे हे अनेक धोक्यांनी भरलेले, भीतीच्या सावटात वावरू देणारे असते. आपल्यापासून मूठभरही समाज प्रगत होत नाही. ज्या युवकांचा देश म्हणून आज आपण अग्रण्यात तोलले जातो, तिथे अशी संकल्पना रुजली, पटली तर भविष्यातील पिढी निर्माण होण्यालाच आळा बसू शकतो. अख्या एका पिढीवर आपण क्रूर अत्याचार करतो. पृथ्वीचे सरांक्ष्ण व्हावे याकरीता सरंक्षक उपाय युजावे यासाठी लख्ख बुद्धिमत्ता असलेल्या भावी पिढीची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे, सामाजिक बिघडणारे स्वास्थ्य स्थिर सावरण्याविरुद्ध ही लिव-इन संकल्पना असल्याचे जाणवते.

तेव्हा आपलं करियर एका ठिकाणी, आपण एका ठिकाणी आणि आपलं उसने, आंधळे, खोटे प्रेम एका ठिकाणी. जर दोन लोकांना एकत्र यायचंच असेल तर विवाहबंधनात अडकुनच यायला हवे. देशाची भिस्त म्हणूनही काही जबाबदारी प्रत्येकावर, आपण सर्वांवर आहे आणि ती या लिव-इनमुले पाळली जात नसेल, स्वातंत्र्याच्या नावाखाली अवनीचा काळावर प्रघात होत असेन तर पहा; आहे की नाही ही लिव-इन संकल्पना कोती.        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi