विशेष वाचनीय

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

इमेज
म्युच्युअल फंडातून Wealth Management शक्य आहे का? हो—आणि कसं? “तुम्ही पैसे साठवताय… की खरोखर वाढवताय? आज घेतलेला छोटा गुंतवणुकीचा निर्णय उद्या तुमचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू शकतो.” “मी, विशाल लोणारी (NISM CERTIFIED) – VHN FINSERV च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत आहे.” मानवी जीवन शतकानुशतके बदलत गेले आहे. उत्क्रांत आणि आधुनिक होत चालले आहे. जगण्यात बदल होत गेले तशा मानवाच्या गरजाही बदलत चालल्या आहेत. गरजा बदलल्यामुळे खर्च आणि संपत्ती दोन्हींमध्येही वाढ करणे हीच मोठी मानवी गरज बनली आहे. त्यामुळे आता संपत्ती निर्माण करावयाची झाल्यास नव्या जमान्याच्या नव्या जोमाने ती निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी एक ताकदवान माध्यम म्हणून Mutual Fund आपल्या समोर येत आहे. आजच्या काळात म्युच्युअल फंडामध्ये एवढी ताकद आहे की, तुमचे बदलतं जीवनमान सुरू राहताना महागाईसोबत लढाई करताना Wealth Management करण्यात प्रभावी पर्याय म्हणजे Mutual Fund. VHN FINSERV च्या माध्यमातून आणि विशाल लोणारी ( NISM CERTIFIED) यांच्या मार्गदर्शनात म्युच्युअल फंडात योग्य पोर्टफोलिओ तयार करून श्रीमंतीसह ...

computer computer

कॉम्पुटर कॉम्पुटर
एक वेळ अशी होती
मला जाण होती
कॉम्पुटरची अत्यंत त्रोटक
वाटे होती पुरेपूर ,पण ती होती माफक
कॉम्पुटर कॉम्पुटर ....

आज वेळ अशी आहे
मला संपूर्ण जाण झालीये
कॉम्पुटरशी यार माझी
भारी गट्टी जमलीये ....

व्हायरसचा नाही आता डर
न करप्टची उरली फिकर
नेटवर्कने जोडले बंध ,
अंतरंग , बाह्यरंग

कॉम्पुटर कॉम्पुटर

विंडोज होती अनभिज्ञ
लीनक्स ठावूकही नव्हती
आता ज्ञानाचा नूर पालटला
छोटा छोटा मुद्दाही मला
लक्षात आला , बघता बघता ओएस म्हणजे
रोजचाच खेळ झाला ......

पूर्वी जेव्हा कॉम्पुटर बघायचो
केबिनेट उघडून ,धूळ पुसून ,
पुन्हा बंद करायचो .....काही येताच नव्हत ना
आता आख्खा पीसी बनवतो पंधरा मिनिटात 
नवनिर्मितीचा आनंद  
घेतो त्या क्षणात .................
कॉम्पुटर कॉम्पुटर

आय टी शी नाळ जोडली
मी आणि आय टी दोन शिखरे
आमच्यात वाहे सिलिकॉन व्हेली ,
मला घडवले ,आयटीत शिकवले
ऐट माझी वाढविली , मी बनलो आय टी इंजिनियर
कोटी कोटी वेळा आभार मानतो ,
प्रिय सिलिकॉन व्हेली .

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“म्युच्युअल फंडातून करोडपती होता येतं? जाणून घ्या खरं Wealth Management!”

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग