विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

कविता

गङद सावळ्या कांतीवरी ,उमटवी गुलाबी रेखा . .
तुझा तुलाच झाला
लावण्याचा आभास हा

खोटं ,खोटं नटण्याचा
असा अट्टहास का ?
मला जे आवङे साजिरं रुप
ते न दाखवुन देते त्रास का ?

वेङ्या तुला भूलले मी
अन् भुलवण्याचा प्रयत्न माझा
व्यर्थ ठरले उपाय माझे
तू म्हणतो ,जो भाळला तुला
निमगोरा फुलांचा अदमास हा !

बेधुंद नशा चढते ङोळ्यात ङोळे हे गुंतता . . .
जल्लोष होतो ह्रदयात हात हातात येता . . .
श्वासांची सुरु होते धावपळ
एकमेकांच्या समीप येता

तरी वरलिया रुपाने निखरण्याचा
का स्फुरला तुला सखे उल्हास हा
तुझ्या तुलाच झाला लावण्याचा भास हा . . .

खरा निखार आज लाभला
खरे रुप आज उजळले माझे
श्वासांनी चुंबुन घे तू माझा श्वास हा

विशू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका