विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

Apple चे नवीन डिजीटल घड्याळ, रक्तातील ऑक्सिजनही तपासणार

 apple वॉच सिरीज ६, वॉच सिरीज एसई

हे दोन वॉच सिरीजमधील डिजीटल घड्याळ कंपनीकडून लॉंच करण्यात आले आहे. यात अनेक नवीन फीचर्सचा समावेश केल्याचे सांगण्यात येत आहे. लहान मुलांसाठी काही विशेष फीचर्सचाही समावेश या दोन घड्याळांत केला आहे. 

apple watch series 6, blood oximeter

 या नवीन घड्याळात ब्लड ऑक्सिजन मीटर देण्यात आले आहे. यामुळे रक्तातील ऑक्सिजन तपासल्याने कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यात मदत होऊ शकणार आहे. 

यामध्ये ट्रॅकर्ससाठी एक वैशिष्ट्य साकारण्यात आलं आहे. ते म्हणजे एलिव्हेशन ट्रॅकिंग फीचर. यामध्ये आपण किती उंचीवर आहोत, याबद्दलची माहिती यामुळे कळू शकणार आहे. 
Apple वॉच डिझाईन मात्र, बदलेलं नाही. ते पूर्वीप्रमाणेच दिसत असले तरी स्टँपचे डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. यासोबतच सिरीज ६ घड्याळात स्लीप ट्रॅकिंगचही फीचर दिले आहे. 

कंपनीच्या वेबसाईटनुसार घड्याळाच्या हार्डवेअरमध्ये अनेक उल्लेखनीय बदल  यंदा केले गेले आहेत. अत्यंत वेगवान एस ६ सिस्टीम इन पॅकेज,  ऑटोमॅटिक हँड वॉशिंग डिटेक्शन, आकर्षक रंगाची जोडणी, व्यायामाच्या नवीन प्रकारांचा समावेश आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त तंदुरूस्त राहता यावे, आरोग्य राखता यावे यासाठी अनेक प्रकारे Apple वॉच सिरीज ६ मदत करणार आहे. 

apple watch series 6, blood oximeter


कंपनीच्या वेबसाईटवर त्यांनी ऑक्सिजन मीटर कसे काम करते यावर विस्तृत माहितीही दिली आहे.  त्याची एक झलक येथे देत आहोत.

apple watch series 6, blood oximeter

apple products खरेदी करण्यासाठी - click here

gillete fusion


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

आपण ट्वीटर मॅडमला ओळखता का? - ब्लॉगमालिका