विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

आमची स्वप्ने

poket मनी

जीवनात काही बनण्यासाठी आपल्या वडिलांनी, पालकांनी रक्ताचे पाणी केलेले असते. हसत, खेळत  यातना, वेदना सहन करत मरमर कष्ट करून त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वृक्ष बनण्यासाठी आपले घरचे जातात असतात. मात्र आपण, त्यांना एक रुपया तरी आणून देऊ शकतो का ? मग अनास्त्व अवाजवी खर्च करून, पैसे मनमानेल तसे उधळून कुठलं जागतिक सुख आपण मिळवतो ? एका मृगजळ आयुष्याचे बनवून टाकतो आणि स्वतः मौलिक  आयुष्य त्याच्यापाठी खर्च करत बसतो. आणि जेव्हा आपण सगळं हरलेलो असतो तेव्हापाठी आधारवड आपल्या पालकांचाच असतो ना ! पैसे आपण कमवलेले असले तरी ते मिजास करत वायफळ खर्च न करता आपल्या घरच्यांना सुख देयला हवे. अन जर घरचेच अजूनही पाकिटात पैसे कोंबत असतील तर बचत करायला हवी, नाहीतर बंगल्यात राहणार्याची सवय जडलेल्या इसमास झोपडीत राहवे लागेन. भविष्य त्याला मिणमिणत्या दिव्याच्या अंधुक उजेडात कांदा-भाकर खात दिवस कंठत काढावे लागतील.

तेव्हा मिळणारा पौकेट मनी आपण सदुपयोगासाठीच वापरावा. शक्य तितका बचत करुन ठेवावा. आणि जेव्हा सढळ खर्च करावासा वाटेल तेव्हा फक्त आणि फक्त कुटुंबावर खर्च करावा. आणि एखाद्या गर्जूस दान दिल्यास सर्वोत्तम. मदत जेवढी कराल तेवढी परतफेड होते. निसर्गात एक शक्ती आहे जे या सगळ्या गोष्टी नियंत्रित करते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धडा २ रा - रोजच्या रोज करा सोशल मीडिया मार्केटिंग - कंटेट इज अ किंग

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

After The Rain... Moon is Beautiful - Ebook Review in Marathi