पोस्ट्स

जुलै, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

नाशिकच्या तरुणाने लिहिलेला लघुपट ‘आकडा’ युट्युबवर

नाशिकच्या तरुणाने लिहिलेला लघुपट ‘आकडा’ युट्युबवर >> अंधश्रद्धेवर बोलक्या प्रसंगातून भाष्य नाशिक (दि.22) अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. रोजच्या जीवनात जगताना समाजाकडून अनेक अंधश्रद्धांना खत पाणी घातल्याचे चित्र राज्यात दिसत असते   या गोष्टीवर दृश्य माध्यमातून सूचक भाष्य करणारा ' आकडा ' हा लघुपट लवकरच विविध लघुपट महोत्सवातून प्रदर्शीत केला जाणार आहे. या लघुपटाची कथा नाशिकच्या विशाल लोणारी यांनी लिहली असून , कोल्हापूरचे मोहित घाटगे यांनी त्याचे दिगदर्शन केले आहे. आयुष्य जगताना करावा लागणारा संकटांचा सामना , सातत्याने मिळणारे अपयश , सकारत्मकतेचे होणारे खच्चीकरण यातून हतबल होत समाजातील काही घटक हा अंधश्रद्धा आणि कर्मकांड याचा आधार घेत असतो , याचाच गैरफायदा अनेक लोक कशा प्रकारे घेतात यावर खरमरीत टीका करणारे कथानक आणि संपूर्णपणे नवखे असणारे कलाकार असे या लघुपटाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती लेखक विशाल लोणारी यांनी दिली.   ‘आकडा’ या लघुपटाची निर्मित्ती रंगभूमी मूव्हीज या संस्थेने केली आहे.  यात मोहित घाटगे, सुरेश कांबळे, अवधूत मोहिते, मोहन आपटे यांनी भूमिका केली आहे....