पोस्ट्स

जून, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

मदहोशीत

मदहोशी.- विशाल लोणारी गुलाबी फुलांची नक्षीदार चादर अंगावरून काढत, ब्लूईश रंगातल्या झऱ्या फुललेल्या गाऊनमध्ये तिच्या मुसमुसलेल्या मल्मली शरीराचा आळस झटकतच रीना उठली, बेडवर नजर टाकली तर तिचा बेवडा नवरा घोरत पडला होता. मळकट अन केसाळ अंग, उघडं अंग, गळपटलेलं, सगळंच तिला सकाळी सकाळी बघून किळस यायला लागली, तिच्या संपूर्ण आयुष्याचीच तिला किळस येत होती. आयुष्यात संसार सुरु करताना कितीतरी प्रभातीची स्वप्ने ती रंगवून बसली होती, पण या दोघांचे आयुष्य तिच्या येण्यापासून मोडकळीस गेलं होतं, नवऱ्याने आपल्यापासून लांब जावू नये असे तिला वाटेपर्यंत तो मनापासून दूर  निघूनही गेला होता, भावनिकरीत्या,  मात्र त्यानंतर तिची सारी स्वप्ने तुटली होती, हिरव्या हिरव्या जर्द मेहंदीला सुकल्यावर लाल भडक रंग न चढता आता तो काळा पडत चालला होता. तेव्हापासून संसाराची घडी विस्कटली होती, तिला जवळ घेतल्यापासून, रीनाशी नीट शरीरसंबंधही त्याने ठेवले  नव्हते, तिला मग स्वतःची भूक स्वतःच भागवावी लागत होती. आणि याच निरस आयुष्याचा तिला कंटाळा आला होता, रात्री तो उशिरा येत असायचा, पुरुषच तो सक्ती केल्याविना ऐकणार थोडीच मग...