पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

avagha deh chandanapari zijala

इमेज
अवघा देह चंदनापरी झिजला. वेळ पहाटे साडे तीनची. कर्रकचून ब्रेक दाबत फलाटावर गाडी आली. जेव्हा एखादी व्यक्ती फार श्रमा अंती दीर्घ उश्वास सोडते तसाच बसनेही छास्स्स्स असा कुकरच्या शिट्टीने वाफ सोडताना करावा तसा आवाज केला. चालक-वाहक घाईघाईने ऑफिसकडे निघाले. तोपर्यंत तेथील सारेच आश्चर्यचकित होवून बघत उभे होते. कारण आलेल्या वाहनाने आता तिथे येण्याचे काहीच प्रयोजन वेळापत्रकात नसल्याने स्थानक प्रमुखही नवालांकित झाला होता. पण जसे जसे हे लोक(कंडक्टर आणि ड्राईव्हर) ऑफिसकडे निघाले आणि पोहोचले तेव्हा मग एक हृदयद्रावक आर्ततेने काळीज पिळवटून टाकणारी करुण कहाणी उलगडू लागली. सकाळी सहा वाजता  गाडी पहिल्यांदा सुरु झाली होती. हो पहिल्यांदाच ! नाशिकहून निघण्यापूर्वी, सीबीएसवरच ती तीनदा चालु होऊन बंद पडली. जणू तिला इछाच नसेन आज पुढे जाण्याची. खरंच या वाहनांनाही असतात का, माणसांसारखे षडरिपु, भावभावना आणि काय त्यांनाही चाहूल लागत असते का, वाटेत भेटण्याकरिता उतावीळ होऊन बसलेल्या संकटांची ? जशी माणसांना कधीकधी होते असते. परंतु आपण दुर्लक्ष करतो, आस्तिक देवाचे नामस्मरण करतो तर कुणी नास्तिक मनात असे भाकड भाकीत ...
इमेज

आभाळमाया

इमेज