पोस्ट्स

डिसेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष वाचनीय

मल्टीटास्कींग आणि मोठ्या मेमरीसह हे आह

इमेज
मल्टीटास्कींग आणि मोठ्या रॅमसह लॅपटॉप.. Amazon वर (वृत्त सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स वेब) "सध्या काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही?" "सारखाच लॅपटॉप हँग होतोय. त्यामुळे काम करता करता, खूप वेळ खर्ची जातो. जे काम वेळेत पूर्ण करायचे ते होतच नाही. अन बॉसची बोलणी खावी लागतात." काय मित्रांनो, तुम्हाला ही असाच अनुभव येतोय का? अनेकदा आपले गॅजेट्स जुनी होऊ लागली की असा प्रॉब्लेम येणं शक्य आहे. अन, ती रिपेअर करण्यात वेळ, पैसा वाया जातो. मनस्ताप होतो तो वेगळाच. म्हणूनच विशिष्ट वेळेनंतर आपल्या गॅजेट्समध्ये अपग्रेडेशन करणं ही काळाची गरज बनली आहे. तर, आता ८ ते १६ जीबी रॅम असणारे काही लॅपटॉप्सची माहिती घेऊया. ज्यात स्टोअरेजही पुरेपुर उपलब्ध आहे. अन, बॅटरी लाईफचं टेन्शनच नाही..  काम आणि मल्टीटास्किंग करताना अनेकदा लॅपटॉप हँग होतात.  तर आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट आणि हाय परफॉर्मन्स लॅपटॉपबद्दल सांगत आहोत. 55000 रुपयाच्या खालील किमतीत असलेले हे लॅपटॉप अतिशय चांगल्या प्रोसेसरसह येतात. जे तुमचे कठीण काम आणि मल्टीटास्किंग सोपे करू शकतात. या लॅपटॉपची बॅटरीही टिकाऊ असते. जेणेकरून तुम्हाला उशि...

मैत्रीचे बंध

मैत्रीचे बंध टीक टीक टीक टीक, अलार्म वाजला, वाजतच राहिला.. बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली. त्याने घड्याळात बघितले ९ वाजायला फक्त ९च मिनिटे शिल्लक होती, आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती. तूर्तास शक्य तेवढं लवकर उरकून घ्यावं म्हणत, तो बाथरूममध्ये शिरला, फिस्स करत गरम पाण्याचा शॉवरखाली तो आंघोळ करु लागला. .......... मग त्याने साबणाने अंग छान घासून काढले, पाण्याने धुवून काढले तर स्वच्छ अंघोळ केल्याच्या अविर्भावात कानात थोडा साबणाचा फेस तसाच राहून बाहेर आला, बाथरुमच्या. प्रचलित असे गाणे अर्जित सिंगला गायला लावून त्याने, नाचायला सुरुवात केली. हा त्याचा रोजचाच वॉकिंग डान्स होता, म्हणजे आंघोळ झाल्यानंतरची सगळी कामे ज्यामुळे माणूस स्वतःचा व्यवस्थित आणि टापटीपपणे वावरतो ती करायला सुरुवात केली, अन त्यावर तो झिंगायलाही लागला. मग नाष्टा-पाणी करुन, घरच्यांना सगळ्यांना प्रेमाचा बाय म्हणत सुदेश घराबाहेर पडला, पण तीच झिंग त्याने कायम ठेवली होती. अन त्याला बस थांब्यावर एक तरुण सुंदर मुलगी उभी दिसली. खरे-खोटे कसेही बोलता वागता, कुणी डोळ्यातही बघता बरे वाटते.. कधी ड...